शिवसैनिकानी सदस्य नोंदणी संघटनेवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांची करा- अतुल रावराणे
कणकवली शहरात सदस्य नोंदणीचा शुभारंभ *ð«कणकवली दि.०६-:* हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला माननारे अनेक पक्षविरहित कार्यकर्ते आहेत.यामुळेच सदस्य नोंदणी देखील संघटनेवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांची करा. विकासाचा झंझावतापूर्वी देखील आम.वैभव नाईक यांनी गड राखला.आता सत्ता महाविकास आघाडीची असून यापुढे विकास कामे गतीने होतील,असा विश्वास शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी व्यक्त केला. कणकवली शहराच्या वतीने…
