सेवानिवृत्त मुख्याध्यापक वासुदेव ढोरे यांचे निधन..

💫 *सावंतवाडी*:- सावंतवाडी-दोडामार्ग निवृत्त कर्मचारी संघाचे माजी अध्यक्ष सावंतवाडी येथे राहणारे वासुदेव रामचंद्र ढोरे यांचे आज सकाळी ८७ व्या वर्षी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत डेगवे व मडुरा या हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कामकाज पाहिले होते.

You cannot copy content of this page