*💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन १४ रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ११ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १४ रूग्ण सापडले