कातवड मधील सत्तर वर्षीय आजीला चावला ‘कोब्रा’…
घरातील मंडळींनी धावाधाव करून दवाखान्यात दाखल केल्याने वाचले प्राण_ *ð«मालवण दि.२४-:* मालवण तालुक्यातील कातवड येथे राहणारी आशा चंद्रकांत पवार ही सत्तर वर्षीय महिला आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सकाळी घरातुन अंगणात जाण्यासाठी दरवाजा उघडून बाहेर जात असतानाच दरवाजाच्या पायरीवर असलेल्या कोब्रा जातीच्या विषारी सापाने दंश केल्याची घटना घडली आहे दरम्यान, आशा पवार हिला सापाने चावा…
