नगरपालिका कर्मचारी कोरोना बाधित…

सावंतवाडी-: नगरपालिकेतील एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल उशिरा या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आर टी पी सी आर टेस्ट करण्यात येणार आहे. तर माणगाव येथील पीएचसी ची नर्स देखील कोरोना बाधित आढळून आली आहे. सावंतवाडीतील एका अपार्टमेंट मध्ये ती वास्तव्यास होती.

You cannot copy content of this page