जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात बसविण्यात आले सिमेंट चे बॅच..

पालिकेचा पुढाकार ; नगराध्यक्ष संजू परब यांच्याहस्ते शुभारंभ

*💫सावंतवाडी दि.२२-:* येथील पालिकेच्या जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात आज पालिकेच्या फंडातुन सिमेंटचे बॅच बसविण्यात आले त्याचा शुभारंभ आज नगराध्यक्ष संजु परब यांनी केला आहे. सावंतवाडी शहराची शान म्हणुन उद्यानाकडे पाहीले जाते. शहरातील नव्हे तर तालुक्यातून अनेकजण याठिकाणी विरंगुळ्यासाठी येत असतात. सायंकाळच्या वेळी याठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते सद्यस्थिती कोरोना महामारीमुळे उद्यान बंद आहे. मात्र या उद्यानाचा विकास थांबलेला नाही. हे नगराध्यक्ष संजु परब यांनी दाखवुन दिले आहे.

You cannot copy content of this page