Headlines

आरपीडीची अस्मी मांजरेकर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटातून प्रथम…

मृणाली पवार द्वितीय तर प्राथमिक गटातून पार्थ सावंत उत्तेजनार्थ.. सावंतवाडी : आरपीडी हायस्कूलची अस्मी प्रवीण मांजरेकर ( ‘माझा आवडता कवी’ – कुसुमाग्रज ) हिने बांदा येथील नट वाचनालयात घेण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकाविला.तर मृणाली मोहन पवार (‘माझा आवडता कवी’ – स्वातंत्र्यवीर सावरकर) हिने द्वितीय क्रमांक…

Read More

कडाक्याच्या थंडीत गारठल्याने कणकवलीत तरुणाचा मृत्यू…

कणकवली : थंडीत गारठल्याने कणकवलीत एका तरुणाचा मृत्यू झाला. नितीन धोंडू जगताप (वय ४५ राह. भरणी) असे त्याचे नाव आहे. शहरातील लक्ष्मी चित्र मंदिर लगत असलेल्या इमारतीखाली त्याचा मृतदेह आज सकाळी स्थानिकांना आढळून आला त्यानंतर याबाबतची माहिती कणकवली पोलिसांना देण्यात आली. पोलीस हवालदार विनोद चव्हाण घटनास्थळी दाखल झाले होते. नितीन जगताप हा कणकवली शहरात हॉटेल…

Read More

मळगाव येथील दोन गावचा पूर्वस देवाचा आज वार्षिक जत्रोत्सव…

सावंतवाडी : मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे जागृत दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन गावचा पूर्वस देवाचा आज रविवार १४ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री…

Read More

नट वाचनालयात शालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात…

⚡बांदा ता.१४-: येथील नट वाचनालयात (कै.) शशिकांत नाडकर्णी पुरस्कृत त्यांचे वडील (कै.) शांताराम नाडकर्णी व त्यांची आई (कै.) शांताबाई नाडकर्णी यांचे स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात अस्मि मांजरेकर (आरपीडी हायस्कुल, सावंतवाडी) तर लहान गटात भक्ती केळुस्कर (माध्यमिक विद्यालय, इन्सुली) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेला दोन्ही गटात स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.सदर…

Read More

बांदा प्रभाग स्तरीय महोत्सवात पीएमश्री केंद्रशाळा बांदा नं. १ ची घवघवीत कामगिरी…

⚡बांदा ता.१४-: बांदा प्रभाग स्तरीय बाल, कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव मध्ये येथील पीएमश्री केंद्रशाळा बांदा नं. १ ने घवघवीत यश प्राप्त करून २०२५ ची चॅम्पियन शिप मिळवली आहे.सविस्तर निकाल पुढीलप्रमाणेसांघिक खेळ-विजेते- रिले (लहान गट मुलगे), रिले (लहान गट मुली), रिले (मोठा गट मुलगे), रिले( मोठा गट मुली), कबड्डी (मोठा गट मुली), खोखो…

Read More

असनीयेतील वीज काम रखडले…

बागायती धोक्यात: पुन्हा आंदोलनाचा इशारा.. ⚡बांदा ता.१४-: असनीये गावातील जीर्ण वीज वाहिन्या व विद्युत खांब बदलण्यासाठी ग्रामस्थांनी २२ जुलै रोजी केलेल्या आंदोलनानंतर ५० विजवाहिनी गाळे बसवणे व सर्व जुने विद्युत पोल बदलण्याचे आश्वासन महावितरण कडून देण्यात आले होते. मात्र अद्यापही काम अर्धवट स्थितीत असून शेतीपंप बंद असल्याने बागायती करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. बागांना…

Read More

कणकवली नगर वाचनालयातर्फे संस्कृत व्याकरण कार्यशाळेचे आयोजन…

⚡कणकवली ता.१३-: कणकवली नगर वाचनालयातर्फे प्रतिवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत व्याकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रविवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ८:३० ते १२:३० या वेळेत नगर वाचनालयाच्या अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात होणार आहे. या कार्यशाळेसाठी पुणे येथील प्रख्यात संस्कृत शिक्षिका आरती विनय…

Read More

कणकवली शहरातील कनकनगर व बिजलीनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची लघु पाटबंधारे विभागाकडे मागणी.. कणकवली : कणकवली शहरातील बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या शिंदे मॅडम यांच्याकडे केली आहे. येत्या ८ दिवसात बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा. अशी मागणी…

Read More

कुडाळ आर.एस. एन. हॉटेल समोर बोलेरो पीक अप आणि कार मध्ये अपघात…

रस्ता ओलांडणाऱ्या कारला बोलेरो पिकअप धडकली.. कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर हॉटेल आरएसएन समोर बोलेरो पिक – अप आणि चारचाकी यांच्यात धडक बसून अपघात झाला. या अपघातात चारचाकीच्या मागील डाव्या बाजूचे चाक पंक्चर झाले असून या धडकेत कारच्या मागील डाव्या बाजूचे नुकसान झाले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोलेरो पिक – अप गाडी गोव्याहून…

Read More

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून एकाच दिवशी ८६९ प्रकरणे निकाली…

⚡ओरोस ता १३-: शनिवारी जिल्ह्यात उत्साहात संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ८६९ प्रकरणे तडजोडीने न‍िकाली निघाली. या प्रकरणांमध्ये एकूण ६ कोटी ३२ लाख ४१ हजार १३५ रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली.उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या उपस्थितीमध्ये व प्रमुख ज‍िल्हा व सत्र न्यायाधीश, तथा अध्यक्ष, ज‍िल्हा व‍िधी सेवा…

Read More
You cannot copy content of this page