गणित संबोध परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे उत्तुंग यश…
⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित संबोध परीक्षेत उत्तुंग यश संपादित केले. गणित संबोध परीक्षेत इयत्ता पाचवी मधून 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शालेय स्तरावर कु. भूषण गावडे ,कु. आराध्या चव्हाण व कु. लिया खोबरेकर यांनी प्रत्येकी 98 गुण प्राप्त…
