अखेर किल्ले सिंधूदुर्ग पुन्हा प्रकाशमय
तौक्ते नंतर १६ दिवसांनी वीज पुरवठा सुरु;किल्ले रहिवाशांत समाधान मालवण दि प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळामुळे गेले दोन आठवडे खंडित असलेला मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्ग वरील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने वीज वितरण कंपनीने आज सकाळपासून सोळा जणांची टीम कामाला लावल्यानंतर रात्री उशिरा किल्ले सिंधुदुर्ग वरील वीज पुरवठा सुरळीत होऊन किल्ला लख्ख प्रकाशाने उजळून निघाला तौक्ते चक्रीवादळामुळे…
