सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार

नगराध्यक्ष संजू परब यानी भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा सावंतवाडी-: सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत हे काल सेवानिवृत्त झाले असून त्यांच्यापुढील भावी वाटचालीसाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक मनोज नाईक आदी उपस्थित होते

Read More

गोव्यात ये-जा करण्यासाठी निगेटिव्ह टेस्ट बंधनकारक

टेस्ट रिपोर्ट सात दिवस वैध:तहसीलदार म्हात्रे *💫सावंतवाडी दि.०२-:* गोव्यात कामानिमित्त जा ये करणाऱ्या व्यक्तींना रॅपिड टेस्ट केली जाईल.मात्र रॅपिड निगेटिव्ह आल्यास आर टी पी सी आर टेस्ट ही बंधनकारक असणार असून या टेस्ट चा निगेटिव्ह रिपोर्ट सात दिवसासाठी वैध राहील अशी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के…

Read More

मळगाव येथील विलगीकरण कक्षाचा सभापती निकिता सावंत यांच्या हस्ते शुभारंभ…

*💫सावंतवाडी दि.०१-:* तालुक्यातील मळगाव गावातील मळगाव इंग्लिश मळगाव या स्कूलच्या इमारतीत तयार केलेल्या विलगीकरण कक्षाचा शुभारंभ पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सभापती राजू परब, तलाठी मनोज निंबाळकर, कृषी सहाय्यक छाया मेस्त्री, पोलीस पाटील…

Read More

*तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त छावा संघटनेकडून देण्यात आल्या शुभेच्छा

कोविड काळातील कार्याबद्दल केला सत्कार* *💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी तालुक्याचे डॅशिंग तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचा आज सुवर्ण महोत्सवी(५०) वाढदिवस!कोविड संकटाच्या काळात त्यांनी केलेले काम कौतुकास्पद असेच आहे. गेल्या तीन वर्षात त्यांनी तळागाळातील व सर्वसामान्य लोकांसाठी दखलपात्र काम केले आहे. गेल्या तीन वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात तालुक्यात मुसळधार पावसामुळे,विविध चक्रीवादळे व गेले वर्षभर कोविड संकट आले आहे. परंतु…

Read More

ईपास यंत्रणेमुळे जीवावर बेतलेल्या रुग्णाचा रणजित देसाई यांच्या मदतीमुळे वाचला जीव…

रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी रणजित देसाई यांचे मानले आभार *💫कुडाळ दि.०१-:* ईपास यंत्रणेमुळे जीवावर बेतलेल्या रुग्णाचा भाजपा नेते रणजित देसाई यांच्या मदतीमुळे जीव वाचला, असे मत भावनाविवश होत रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री अविनाश पाटील यांनी व्यक्त करत देसाई यांचे व्यक्तीश: तसेच संघटनेतर्फे आभार मानले आहेत. रणजित देसाई हे अनेकदा अडचणीतील रुग्णांसाठी देवदूत ठरले…

Read More

दाभोळे येथील विलगी करण कक्षाचे उद्घाटन

पंचायत समिती सभापती रवी पाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन देवगड-प्रतिनिधी ग्रामपंचायत दाभोळेच्यावतीने गावामधील दाभोळे शाळा नं1 येथे कोरोना संस्थात्म्क विलगीकरण कक्षाचे उदघाटन पंचायत समिती सभापती रवि पाळेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब,विस्तार अधिकारी अंकुश जंगले,निलेश जगताप,समिर होडावडेकर,सरपंच रश्मी मयेकर,पंचायत समिती सदस्या प्राजक्ता घाडी,उपसरपंच अनुश्री दाभोळकर,ग्रामसेवक प्रदीप नारकर,तलाठी कदम,डॉ.प्रितेश साळवी,आरोग्यसेवक…

Read More

…अन्यथा रेवडी ग्रामस्थ खाडीत जलसमाधी घेणार

*रेवडी सरपंच प्रिया कांबळी यांचा तहसीलदारांना निवेदनाद्वारे इशारा* मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील रेवंडी येथील नदी खाडीपात्रातील कांदळवनाची तोड करून मातीचा भराव टाकून अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात रेवंडी ग्रामस्थांनी यापूर्वी आंदोलन छेडून तसेच याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार अजय पाटणे यांनी दिले असताना गेल्या पाच महिन्यात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नदी…

Read More

*उपनगराध्यक्ष वराडकर यांचे कोणतेही पत्र अजुन मिळाले नाही

*कोविड सेंटरचे काम सुरू असल्याची माहिती उपनगराध्यक्षाना नसणे शोकांतिका; नगराध्यक्षाची टीका* *💫मालवण दि.०१-:* मालवणात १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी करणारे पत्र मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी नगरपालिका कार्यालयात दिले असले तरी असे कोणतेही पत्र मला आज पर्यंत मिळालेले नाही असे सांगत मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी उपनगराध्यक्ष यांनी मागणी करण्यापूर्वीच चार दिवस…

Read More

*ऑफिसर मी होणारच! या सामान्यज्ञान स्पर्धेत वैभववाडीतील आई – मुलाचे घवघवीत यश

*लहान गटात मुलगा दुसरा तर खुल्या गटात आईने पटकावला चतुर्थ क्रमांक* *💫बांदा दि.०१-:* डॉट कॉम्स असोसिएशन, कुडाळ मार्फत आयोजित जिल्हास्तरीय मी ऑफिसर होणारच ! या सामान्यज्ञान स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेचा इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी कु.आयुष नाळे याने द्वितीय क्रमांक पटकावला.तसेच खुल्या गटात वैभववाडी येथील आयुषची आई सौ.मेघा प्रदीप नाळे यांचा चतुर्थ…

Read More

माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर दोन महीने वेतनाविना

*💫वेंगुर्ले दि.०१-:* माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे दोन महिन्याचे वेतन अध्यापही न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांची एप्रिल व मे 2021 या दोन महिन्याचे वेतन अद्यापही शासनाकडून मंजूर झाले नाही. एप्रिल महिन्याची वेतन देयके ऑनलाइन सादर करून दोन…

Read More
You cannot copy content of this page