मळगाव येथील विलगीकरण कक्षाचा सभापती निकिता सावंत यांच्या हस्ते शुभारंभ…

*💫सावंतवाडी दि.०१-:* तालुक्यातील मळगाव गावातील मळगाव इंग्लिश मळगाव या स्कूलच्या इमारतीत तयार केलेल्या विलगीकरण कक्षाचा शुभारंभ पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सभापती राजू परब, तलाठी मनोज निंबाळकर, कृषी सहाय्यक छाया मेस्त्री, पोलीस पाटील रोशनी जाधव, ग्रामपंचायत सदस्या सुभद्रा राणे, निकिता राऊळ, निकिता बुगडे, रत्नमाला तळकटकर, स्वरूपा राऊळ, आरोग्य सेवक गजानन सुर्वे, कोविड समिती सदस्या रागिणी शिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव, निलेश राऊळ, केंद्रप्रमुख एस. एन. गावित, प्राथमिक शिक्षक श्याम देशमुख, युवराज राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी राजन राऊळ, शिवप्रसाद गावकर, सुंदर सावळ, बाळा जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page