नगराध्यक्ष संजू परब यानी भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा
सावंतवाडी-: सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत हे काल सेवानिवृत्त झाले असून त्यांच्यापुढील भावी वाटचालीसाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक मनोज नाईक आदी उपस्थित होते
