рдЕрдЦреЗрд░ “рддреНрдпрд╛” рдореГрддрджреЗрд╣рд╛рдЪреА рдУрд│рдЦ рдкрдЯрд╡рдгреНрдпрд╛рдд рдкреЛрд▓рд┐рд╕рд╛рдВрдирд╛ рдпрд╢
*ð«सावंतवाडी दि.११-:* आज सायंकाळी जिमखाना मैदान येथे सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून, मारुती नाईक ( वय ३८, मूळ रा. मनीकट्टी बेळगाव) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. सद्य स्थितीत तो कामानिमित्त सावंतवाडी शहरात राहत होता. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेले अनेक…
