सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित निरीक्षकांचे शिवसेनेतर्फे स्वागत…

*💫सावंतवाडी दि.११-:* पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे शिवसेनेमार्फत आज कल्पवृक्ष देऊन स्वागत करण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोठावळे, महिला तालुका संघटक अपर्णा कोठावळे, शोएब बेग, नितीन कारेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page