*💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी पोलिसांच्या तपास कामाला आणखी वेग देण्यासाठी सावंतवाडी पोलिसांच्या ताफ्यात आज आणखी एक पोलीस व्हॅन दाखल झाली आहे. त्यामुळे सावंतवाडी पोलिसांना शोध कार्यात आणखी वेग येणार आहे.
सावंतवाडी पोलिसांच्या ताफ्यात आणखीन एक पोलीस व्हॅन
