पोलिस घटनास्थळी दाखल; अधिक तपास सुरू
*💫सावंतवाडी दि.११-:* जिमखाना मैदान येथे आज सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत.