सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५१ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.११ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ५१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ६ तर ग्रामीण भागात ४५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सालईवाडा ३, सबनीस वाडा १, बाहेरचा वाडा १, गरड १ तर ग्रामीण भागात कवठ्णी ४, माजगाव ४, आंबोली ३, केसरी ३, आजगाव ४, सातोसे १, बांदा ३, इन्सुली १, वेरले ४, शिरशिंगे २, कास १, कारिवडे १, कोलगाव १, मळगाव १, तीरोडा ५, कलंबिस्त ४, सावरवाड ३ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६४४ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page