Headlines

वजराट श्री देव गिरेश्वर – श्री देवी सातेरी मंदिर येथे 2 व 3 मे रोजी धार्मिक कार्यक्रम…

⚡वेंगुर्ला ता.०१-: तालुक्यातील वजराट ग्रामदैवते श्री देव गिरेश्वर आणि श्री देवी सातेरी मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. २ मे आणि रविवार दि. ३ मे या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजता श्री देव गिरेश्वर आणि श्री देवी सातेरी तसेच इतर पंचायतनांवर अभिषेक,सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी…

Read Full News

प्रमोद जठार यांच्या निवडीमुळे कोकणातील विकासकामांना गती मिळेल…

रवींद्र चव्हाण: पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन; विशाल परब यांची उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.०१-: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. प्रमोद जठार यांची विधानपरिषद आमदारपदी निवड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब उपस्थित होते. प्रमोद जठार यांच्या निवडीमुळे कोकणाला आणखी…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेसमोर सुरू असलेले श्रेयस मुंज यांचं उपोषण तात्पुरत स्थगित…

सावंतवाडी : शहरातील विविध प्रश्नांबाबत नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात उपोषणाला बसलेले माठेवाडा येथील श्रेयस साईनाथ मुंज यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे, अशी माहिती मुंज यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.मुंज यांनी निवेदनात म्हटले आहे की, आज उपोषण पुकारल्यानंतर माजी आमदार दीपक केसरकर तसेच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्याशी चर्चा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.या चर्चेच्या परिणामी ८…

Read Full News

स्वगणना करीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा जनगणनेचा शुभारंभ…

⚡सिंधुदुर्गनगरी दि.०१-: राष्ट्रीय जनगणनेला आजपासून महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वगणना करीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. कणकवली येथील पालकमंत्री यांच्या निवासस्थानी या शुभारंभ कार्यक्रमासाठी तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी टॅब वर स्वतःच्या घर…

Read Full News

शलाका वार्षिकांक उपक्रमातून नावलौकिक घडविणारे साहित्यिक निर्माण होतील…

दशरथ कवटकर:भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शलाका वार्षिकांकाचे प्रकाशन.. ⚡मालवण ता.०१-:१२९ वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या आणि जिल्ह्यात एक उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या भंडारी ए. सो. हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज मालवणच्या शलाका वार्षिकांक हा विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना साहित्यिक चळवळीत सहभागी करून घेणारा स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमातूनच साहित्य विश्वात नावलौकिक घडविणारे साहित्यिक…

Read Full News

कुणकेरी ग्रामस्थांचे ट्रान्सफॉर्मरसाठी उपोषण…

१०० केव्ही नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण घेतले मागे:जि.प.सदस्य मायकल डिसोजा यांनी भेट देत दिला होता पाठिंबा.. ⚡सावंतवाडी, ता.०१-:कुणकेरी ग्रामपंचायत हद्दीतील कुणकेरी येथील ग्रामस्थांनी गावात डी.पी. ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संबंधित कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणाला कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी…

Read Full News

आरोस येथील रस्ता कामाच्या दिरंगाई बाबत आरोस ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू..

⚡सावंतवाडी ता.०१-: आरोस येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील “साटेली मुख्य रस्ता ते कळंगुटकरवाडी” रस्त्याच्या अक्षम्य दिरंगाईबाबत ,आरोस येथील सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते सुरेश देसाई व ग्रामस्थांनी,आज १ मे रोजी आरोस ग्रामपंचायत येथे सकाळ पासून ग्रामस्थांच्या रस्त्याबाबत यथायोग्य मागण्यासाठी ” आमरण उपोषण” , सुरू केले असून,जो पर्यंत संबंधित मागण्या पूर्ण होत नाहीत , तो पर्यंत आमरण उपोषण…

Read Full News

परीट समाजाचा राज्यस्तरीय कोकणचा भव्य स्नेह मेळावा…

⚡सावंतवाडी ता.०१-: महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी ) मडवळ समाज संघाचा कोकणचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवार दि.3 मे 2026 रोजी सकाळी 10. वाजता डॉ. चिंतामणराव द्वा.देशमुख शहर सभागृह रोहा नगरपरिषद समोर,मु. पो. रोहा. जिल्हा रायगड. येथे मोठ्या उत्साहात मा. श्री शांताराम भाऊ कदम अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट(धोबी )मडवळ समाज संघ यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न…

Read Full News

आरवली येथे गॅरेजला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान…

ग्रामस्थ यांच्यासह वेंगुर्ला अग्निशमक बंब च्या साहाय्याने आग आटोक्यात.. ⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला तालुक्यातील आरवली माहेर हॉटेल नजिकसिद्धेश उर्फ मंदार प्रदीप रेगे यांच्या गॅरेजला गुरुवारी रात्री 8 ते 8.30 वा. च्या सुमारास आकस्मिक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच आरवली उपसरपंच किरण पालयेकर, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, भाऊ शिरोडकर, बाळा दाभोलकर,…

Read Full News

जिल्ह्याच्या विकासासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी एकत्र येऊया…

पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन:सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा उत्साहात.. ⚡सावंतवाडी ता.३०-:“सावंतवाडी तालुका पत्रकार संघाला पत्रकारितेच्या क्षेत्रात एक वेगळे महत्त्व आहे. जिल्हा पत्रकार संघाचा पाया रचणारे माजी आमदार जयानंद मठकर आणि जिल्हा पत्रकार भवनाची मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक हे याच मातीतील आहेत. त्यामुळे पत्रकारांना चुकीच्या गोष्टींचे कान टोचण्याचा अधिकार…

Read Full News

You cannot copy content of this page