दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पाऊस
*ð«सिंधुदुर्गनगरी, दि.२१-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 30 पूर्णांक 925 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 939.055 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 53(1084),…
