पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे ही मानले आभार
*💫सावंतवाडी दि.२१-:* गेले काही महिने कोरोनामुळे बंद असलेली बाजारपेठ जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा सुरू झाल्याने शिवसेनेकडून आज शहरात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, चंद्रकांत कासार, युवा शहर अधिकारी विशाल सावंत, सतिश नार्वेकर, आदी उपस्थित होते
