рдЕрд▓реНрдкрд╡рдпреАрди рдореБрд▓реАрд╡рд░ рдЕрддреНрдпрд╛рдЪрд╛рд░ рдХреЗрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рд╕рдВрд╢рдпрд┐рдд рдЖрд░реЛрдкреАрд╕ рд╕рд╢рд░реНрдд рдЬрд╛рдореАрди рдордВрдЬреВрд░
*ð«सावंतवाडी दि.२१-:* अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या कोल्हापूर येथील संशयित आरोपीस जिल्हा विशेष न्यायाधीश यांनी २५ हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला. संशयित आरोपीच्यावतीने अॅड. वैभव चव्हाण यांनी काम पाहिले. याबाबत कणकवली तालुक्यातील संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपीस अटक करण्यात आली होती. दरम्यान त्याची पोलीस कोठडीतून न्यायालयीन…
