सावंतवाडी शहरातील विकासकामांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
खासदार विनायक राऊत व आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती *ð«सावंतवाडी दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत आणि स्थानिक आमदार दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी येथील जिल्हा नियोजन आणि नगरोत्थानच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांची भूमिपूजन आज करण्यात आली आहेत. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते, सावंतवाडीचे…
