व्हायरल व्हिडिओ गतवर्षीचा

लॉकडाऊन बाबत सोशल मिडियावर फिरत असलेल्या व्हिडिओबाबत पालकमंत्री सामंत यांचे स्पष्टीकरण

*💫सावंतवाडी-:* जिल्ह्यात १ जुलै पासून ८ – १० दिवस लॉक डाऊन लावण्यात येणार असल्याचा एक व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडिया वर फिरत असून, असा कोणताही निर्णय पालकमंत्री म्हणून मी घेतला नाही आहे. तो व्हिडिओ गेल्या वर्षीचा असून, जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे कोणीतरी षड्यंत्र रचले आहे. असे स्पष्टीकरण पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. यावेळी सबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page