कणकवली तालुका विधी सेवा समितीच्यावतीने साळीस्ते येथे कायदेविषयक शिबिर…
महिलांना कायदेशीर हक्कांविषयी सखोल मार्गदर्शन.. ⚡कणकवली ता.२३-: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका विधी सेवा समिती कणकवली, वकील संघटना कणकवली तसेच विकास प्रबोधन संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत साळीस्ते येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन समाजातील सर्व घटकांना विशेषतः महिलांना कायदेशीर हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले….
