सावंतवाडीकरांना निवडणुकीत दिलेले सर्व शब्द पूर्ण करणार…
श्रद्धा सावंत भोसले:नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.. ⚡सावंतवाडी ता.२४-:सावंतवाडीकरांना निवडणुकीत दिलेले सर्व शब्द उशिरा का होईना, पण नक्कीच पूर्ण करून दाखवणार आहे. शहराच्या अपेक्षांना साजेसे विकासकाम करून जनतेच्या मनात स्थान निर्माण करणार, असा ठाम विश्वास नवनिर्वाचित भाजपच्या नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी आज येथे व्यक्त केला.सावंतवाडी नगरपालिकेत आज त्यांनी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पालिका…
