कोरोना संकट काळातही माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचा मला सार्थ अभिमान
*गावभेट कार्यक्रम समारोपप्रसंगी भाजपा नेते निलेश राणे यांचे प्रतिपादन *ð«कुडाळ दि.३०-:* कोरोना संकट काळातही योग्य वेळी जनतेला धीर देण्यासाठी माझ्या या सहकाऱ्यांनी जे चांगले काम केले त्याचा मला अभिमान आहे. शासनाने जे काम करायला हवे होते, ते जिल्हा परिषदेने केले, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी खासदार निलेश राणे निलेश राणे यांनी कुडाळ पंचायत समिती…
