ज्येष्ठ साहत्यिक, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन
*ð«कणकवली दि.११-:* अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष व साहित्य क्षेत्रातील बडे प्रस्थ असलेले।ज्येष्ठ साहित्यिक , गझलकार सिंधुदुर्गाचे सुपुत्र मधुसूदन नानिवडेकर यांचे रविवारी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रतिभावंत कवी, साहित्यिक अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्र टाईम्सला पत्रकार म्हणून कार्यरत होते. मूळ…
