सावंतवाडीला पावसाने झोडपले
शेतकरी राजा सुखावला;शेतीच्या कामांना वेग *ð«सावंतवाडी दि.११ विनय वाडकर-:* येथील शहरासह संपूर्ण तालुक्यात आज पावसाने झोडपून काढले असून, आज सकाळपासून सुरू झालेल्या पाऊस सायंकाळपर्यंत अविरत सुरूच आहे. या समाधानकारक पडलेल्या पावसामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी राजा मात्र चांगल्या पैकी सुखावला आहे. अविरत पडलेल्या पावसामुळे अनेक दिवस थांबलेल्या शेतीच्या अंतिम टप्प्यातील कामांना वेग येणार आहे. गेले…
