भाजपा मुंबई महानगरपालिका निवडणुक कोअर कमिटीवर आम.नितेश राणे
*ð«कणकवली दि.१४-:* मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई प्रदेशने गठीत केलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुक कोअर कमेटीवर आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. आज या कमिटीची मुंबईत बैठक झाली.आमदार नितेश राणे यांचे संघटनात्मक काम सर्वांनाच ज्ञात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या कामाची अनुभुती विरोधी पक्षाला चांगलीच आलेली आहे. या कमिटीत भाजपाच्या अनेक जेष्ठ नेत्यांचा समावेश…
