पावसामुळे तिलारी नदीपात्र तुडूंब

घोटगे परमे पूल पाण्याखाली;संपर्क तुटला

*💫दोडामार्ग दि.१४-:* दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.जोरदार पावसामुळे तिलारी नदीपात्र तुडूंब भरले आहे.मुसळधार पावसामुळे घोटगे परमे पूल पाण्याखाली गेला आहे,त्यामुळे घोटगे परमे या गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहेत.

You cannot copy content of this page