पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे. गुरुवार दि. 15 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता कुडाळ येथून मोटारीने परुळे ता. वेंगुर्लेकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता परुळे येथे शिवसंपर्क अभियान कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : परुळे बाजारपेठ, वराटी मंगल कार्यालय, परुळे. दुपारी 12.15 वाजता परुळे येथून मोटारीने मालवणकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता मालवण पं.स. गण शिवसंपर्क अभियाण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : मालवण शहर. दुपारी 2.15 वाजता मालवण येथून मोटारीने जामसंडेकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता जामसंडे येथे शिवसंपर्क अभियान कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : सांस्कृतिक भवन, जामसंडे. सायंकाळी 4.15 वाजता जामसंडे येथून मोटारीने वैभववाडीकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता वैभववाडी येथे शिवसंपर्क अभियाण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : माधवराव पवार हायस्कूल वैभववाडी. सोईनुसार वैभववाडी येथून मोटारीन रत्नागिरीकडे प्रयाण.

You cannot copy content of this page