सा. बां. विभाग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बांदा – दोडामार्ग रस्त्यावर पाणीच पाणी
सामाजिक कार्यकर्ते डी.के.सावंत यांचा आरोप *ð«सावंतवाडी दि.१५-:* सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे बांदा – दोडामार्ग रस्ता पावसात तुडुंब भरून नदी नाल्यासारखा वाहत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते डी.के.सावंत यांनी बांधकामविभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. बांदा ते दोडामार्ग रस्त्याची खूप बिकट परिस्थिती आहे प्रशासन यावर हलगर्जीपणा करताना…
