उद्याच लागणार दहावीचा निकाल,

शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

*💫मुंबई दि.१५-:* महाराष्ट्रातील दहावीच्या बोर्ड परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दि.१६ जुलै,२०२१ रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने ही माहिती दिली.

You cannot copy content of this page