वर्षानुवर्षे भूखंड अडविणाऱ्याना कारणे दाखवा नोटिस द्या…
मंत्री उदय सामंत:कुडाळ एमआयडीसी असोसिएशनच्या वतीने उद्योग मंत्र्यांचा सत्कार,आडाळी एमआयडीसीमध्ये ३४ हेक्टर गायब.. ⚡कुडाळ ता.०८-: कुडाळ एमआयडीसी मधील ज्यांचे भूखंड वर्षानुवर्षे पडून आहेत तिथे कोणताही उद्योग उभारला नाही त्या भूखंड धारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. वर्षानुवर्षे भूखंड पडीक ठेवून त्यावर उद्योग का उभारला नाही याबद्दलचे खुलासे मागवून…
