
वैभववाडीत तालुक्यात नव्याने 12 कोरोना पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील अन्य 3 पॉझिटिव्ह *ð«वैभववाडी दि.११-:* वैभववाडी तालुक्यात नव्याने 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.शुक्रवारी 3 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील व्यक्ती आढळल्या आहेत.सर्व रुग्णांची प्रकृती बरी आहे. 2 पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्हा रुग्णांलय ओरोस येथे उपचार सुरू आहेत.तर अन्य 10 रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. हेत व गडमठ येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात…