शिवडावमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप ​​

शिवसेना नेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांचा पुढाकार *💫कणकवली दि२८-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यातर्फे शिवडाव गावात गरजूंना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य बाळा भिसे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नितीन हरम​लकर, गणेश शिवडावकर, दिपक कोरगांवकर, निकेतन भिसे, मुन्ना तेली, लक्ष्मीकांत लाड व ग्रामस्थ…

Read More

रंगकर्मी ९ ऑगस्टला करणार आंदोलन

जिल्हाधिकाऱ्याना देणार निवेदन हार्दिक शिगले यांची माहिती *💫ओरोस दि.२८-:* कोरोना महामारीमुळे रंगकर्मींचे मोठे हाल झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि रंग करण्याच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे या निवेदनातील मागण्या बाबत आठ दिवसात दखल न घेतल्यास ९ ऑगस्ट रोजी…

Read More

धुप प्रतिबंधक बंधारा तात्काळ उभारा

सांगवे पामतेल ते शिवडाव राऊळवाडी बंधाऱ्याजवळ रस्ता झालाय खराब;सतीश सावंत यांची पालकामंत्र्याजवळ मागणी   ओरोस-:       सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाटळ येथील मल्हार पुल कोसळल्याने येथील नागरिकांना कनेडी येथे येण्यासाठी पर्यायी मार्ग असलेल्या तालुक्यातील सांगवे पामतेल ते शिवडाव राऊळवाडी येथील ब्रिजकम बंधाऱ्या जवळ धुपप्रतीबांधक बंधारा बाधण्यासाठी सबंधित विभागाला आदेश देण्यात यावे अशी…

Read More

चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ’टायगर ग्रुप’तर्फे मदतीचा हात

*💫कणकवली दि२८-:* चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टायगर ग्रुप कोकणच्या सिंधुदुर्ग विभागातर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.या ग्रुपच्यावतीने पूर ग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली आहे. टायगर ग्रुप कोकण सिंधुदुर्ग विभाग सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर राहिला आहे .कोकणात आठ दिवसांपूर्वी कोसळलेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले.आयुष्यभर जमा केलेली पुंजी आणि संसार काही…

Read More

खारेपाटण येथे मोफत जायफळ कलमांचे वाटप

जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचा उपक्रम *💫कणकवली दि.२८-:* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत जायफळ कलमांचे वाटप जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते खारेपाटण येथे झाले. तसेच खारेपाटण कोविड सेंटरसाठी १००० मास्क देण्यात आले. यावेळी सोबत शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विभागप्रमुख गोट्या कोलसुलकर, माजी सभापती संदेश पटेल, शहरप्रमुख संतोष घाटे,…

Read More

महाराष्ट्राच्या शैक्षणिक अधोगतीला राज्यकर्तेच जबाबदार

तीव्र आंदोलनाला पर्याय नाही : प्रा . महेंद्र नाटेकर *💫कणकवली दि२८-:* डी.एड्. , बी.एड् शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रता परीक्षा असताना शिक्षणातील गमभन न कळणाऱ्या महाराष्ट्र शासनाने अधिकची सीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा का अनिवार्य केली हे अनाकलनीय आहे . शासनाची ही विकृती निषेधार्य आहे . अशी घणाघाती टिका शिक्षणतज्ज्ञ प्रा . महेंद्र नाटेकर यांनी…

Read More

पाडलोसमध्ये लसींचा तुटवडा

शंभर डोसही पडले कमी ः ग्रामस्थ परतले लसीविना; पूर्णक्षमतेने लसीकरण करण्याची मागणी *💫बांदा दि.२८-:* बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या पाडलोस गावासाठी कोरोना प्रतिबंध कोव्हेक्सीन लसीचे 100 डोस उपलब्ध झाले होते. परंतु गावीतल प्रत्येक वाडीवर विभागून लस देण्यात आल्याने संख्या मोठी व डोस कमी पडले. परिणामी अनेक नागरिकांना लसीविना माघारी परतावे लागले. त्यामुळे दुसऱ्यावेळी पूर्णक्षमतेने गावाचे…

Read More

भ्रष्टाचाराच्या अनुभवामुळेच कणकवली वासियांनी संदेश पारकर यांना नाकारले

कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे प्रत्युत्तर *💫कणकवली दि२८-:* ज्यानी आपली राजकीय हयात भ्रष्टाचार व गैरव्यवहारांमध्ये घातली व ज्यांना भ्रष्टाचाराचा पुरेपुर अनुभव आहे अशा संदेश पारकर यांनी कणकवली नगरपंचायतवर भ्रष्टाचाराचे आरोप करावे हे हास्यास्पद आहे. श्री. पारकर यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळेच 2008 पासून आतापर्यत केंद्रीय मंत्री नारायण राणे, आम.नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील जनतेने…

Read More

बावशी रेशनिंग प्रश्नी उपोषण अखेर सोडले

*💫कणकवली दि.२८-:* बावशी येथील जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाबाबत तहसिलदार आर .जे‌.पवार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे. या पत्रात त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या सुचनेनुसार उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व शासकीय नियम पाळून या विषयासाठी कमीटी स्थापन करण्यात येणार असून गावातील…

Read More

*बांदा येथील नुकसानग्रस्तांना ई-स्टोअर इंडियाचा मदतीचा हात

सिंधुदुर्ग प्रमोटर नारायण कुंभार, नारायण आसयेकर, गौरव शिर्के, रोहित कुंभार, केतन कुमार यांनी केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप *💫बांदा,दि-२८-:* बांदा शहरात पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना ई-स्टोअर इंडियाने मदतीचा हात पुढे करत ई-स्टोअरचे सिंधुदुर्ग प्रमोटर नारायण कुंभार, नारायण आसयेकर, गौरव शिर्के, रोहित कुंभार, केतन कुमार यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गेल्या चार पाच दिवसांपूर्वी बांदा शहरात…

Read More
You cannot copy content of this page