शासनाने जिम व्यावसायिकांना दोन वेळेत जिम उघडण्यासाठी परवानगी द्यावी…
सिंधुदुर्ग जिम असोसिएशन खजिनदार शिवाजी जाधव यांची मागणी *⚡सावंतवाडी ता.०१-:* शासनाने जिम व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा विचार करून सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ८ अशी दोन वेळेत जिम उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिम असोसिएशन खजिनदार शिवाजी जाधव माध्यमांशी बोलताना शासनाकडे केली. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे जिम व्यावसायिकांवर उपासमारीची…
