वेंगुर्लेतील सात हायस्कूलमधील ६० विद्यार्थिनींना सायकल प्रदान

वेंगुर्ला प्रतिनिधी-माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून व गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या मार्फत तसेच मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेंतर्गत जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्गतर्फे वेंगुर्ला तालुक्यातील सात हायस्कूलमधील ६० विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आल्या. अणसूर-पाल हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला परिवर्तन केंद्राचे समन्वयक विलास हडकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जेष्ठ नेते बाळा सावंत,…

Read More

कोटकामते ग्रा.पं.च्या अनियमित कारभाराबाबत चौकशी अहवाल देण्यास दिरंगाई

उपसरपंचासह ग्रा .प .सदस्य ग्रामस्थांसमवेत १५ ऑगस्ट रोजी करणार लाक्षणिक उपोषण *⚡देवगड ता.०८-:* कोटकामते ग्रामपंचायतीच्या अनियमित कारभाराबाबत चौकशी अहवाल देण्यात दिरंगाई होत असल्याच्या विरोधात कोटकामते ग्रा प चे उपसरपंच ग्रा .प .सदस्य ग्रामस्थांसमवेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषण देवगड पंचायत समितीच्या कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती देवगड यांना दिले आहे….

Read More

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची बदली रद्द करा

भाजपच्या महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी केली मागणी *⚡सावंतवाडी ता.०८-:* तालुक्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी येथे बदली झाल्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रातून बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. यावेळी भाजपच्या महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी देखील ही बदली रद्द करावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रक दिले असून त्यात असे…

Read More

गटारी साजरी करताय; सावधान

पोलिसांची असणार करडी नजर *⚡सावंतवाडी ता.०७-:* शहरात उद्या गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र पोलिसांची करडी नजर असणार असून, शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विशेष करून सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची लक्ष असणार आहे. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे. यासाठी मुख्य कार्यालयातून आणखी पोलिस फौज मागवण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली…

Read More

आनंदव्हाळ येथे गोवा बनावटीची दारू जप्त

गस्ती दरम्यान मालवण पोलिसांची कारवाई मालवण : (प्रतिनिधी) मालवण पोलिसांनी गस्ती दरम्यान आनंदव्हाळ येथे कृष्णनाथ श्रीपाद पाटील याच्या ताब्यातून गोवा बनावटीच्या दारूचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी दिली. याप्रकरणी कृष्णनाथ पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू…

Read More

मालवण शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न बनतोय गंभीर

गवंडीवाडा भागात गाय व वासरू बेवारस स्थितीत;मालकाचा होतोय कानाडोळा *⚡मालवण ता.०७-:* मालवण शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून यात मोकाट गुरांची परवड होत असल्याचेही प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी शहरात एक गाय व तिचे नुकतेच जन्मलेले वासरू बेवारस स्थितीत फिरत असल्याची घटना घडली असतानाच अश्याच प्रकारे गवंडीवाडा भागात एक गाय व तिचे वासरू…

Read More

सावंतवाडी गरड परिसरात दुचाकीला अपघात ; पती-पत्नी जखमी

जखमींना काँगेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले रुग्णालयात दाखल *⚡सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी गरड येथे दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला असून, या अपघातात पती-पत्नी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली. दरम्यान तिथून आपल्या कार ने काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष महेंद्र सांगेलकर हे जात असताना, त्यांनी ही घटना पाहिले . यावेळी त्यांनी तात्काळ…

Read More

मालवण कातवड येथे ११ रोजी रानभाज्या प्रदर्शन

मालवण तालुक्यातील कातवड प्राथमिक शाळेमध्ये बुधवारी 11 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2:30 वाजता तालुकास्तरिय रानभाज्या प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांचे हस्ते होणार आहे तसेच सदर कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे प्राध्यापक उपस्थित राहून रानभाज्या संवर्धन व औषधी गुणधर्म यावर मार्गदर्शन करणार आहेत तरी मालवण तालुक्यातील…

Read More

महाराष्ट्र सोशल मिडीया परिषदेचा हिस्सा होऊन एकजुटीने आव्हानांचा मुकाबला करा

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख व किरण नाईक यांचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.०७-:* सांप्रतच्या काळात सोशल मिडियाचं महत्त्व नव्यानं सांगण्याचं कारण नाही. सोशल मिडियानं आपलं जीवन व्यापून टाकलं असल्यानं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना देखील सोशल माध्यमाची गरज वाटायला लागली आहे. त्यामुळेच मोठयातले मोठे चॅनल देखील आमच्या ‘यु ट्यूब चॅनल’ला सबस्क्राईब करा अशा जाहिराती करीत…

Read More

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची बदली रद्द करून डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी

विठ्ठल रखुमाई संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी तालुक्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची करण्यात आलेली बदली रद्द करून डिसेंबर पर्यंत त्यांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी श्री विठ्ठल रखुमाई संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी निवेदनाद्वारे महसूल मंत्री बाळा थोरात यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद केले…

Read More
You cannot copy content of this page