Headlines

भोसले सैनिक स्कूलचे निवासी स्काऊट-गाईड शिबिर शिरवल येथे उत्साहात संपन्न…

निसर्गाच्या शाळेत संस्कार, स्वावलंबन व जीवन शिक्षणाचा अविस्मरणीय अनुभव.. ⚡सावंतवाडी ता.११-: केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे तर अनुभवातून मिळणारे शिक्षणच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खरी दिशा देते या विचाराला मूर्त रूप देत यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचे तीन दिवसीय निवासी स्काऊट-गाईड शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ४ ते ६ मे या कालावधीत शिरवल, ता.दोडामार्ग येथील निसर्गरम्य परिसरात…

Read Full News

भाजप खा विनोद तावडे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

प्रभाकर सावंत यांची माहिती:जिल्हा भाजपाच्यावतीने स्वागत आणि सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन. ⚡ओरोस ता ११-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस, नवनियुक्त राज्यसभा खा विनोद तावडे१२ मे २०२६ रोजी जिल्ह्यात येत असून त्यांचा जिल्हा भाजपाच्यावतीने स्वागत आणि सत्कार सोहळा १२ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता प्रहार भवन,कणकवली येथे खा नारायण राणे यांच्या हस्ते, पालकमंत्री नितेश…

Read Full News

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡कुडाळ ता.११-: येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल व LSM फुटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ या प्रशालेमध्ये दि. 2 मे ते 10 मे या कालावधीत संपन्न झालेल्या समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या समर कॅम्पचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, कुडाळ पोलीस उपनिरीक्षक जनार्दन झारापकर, प्रशालेच्या प्राचार्या सौ. चैताली…

Read Full News

कुडाळमध्ये जिल्हास्तरीय देवळी समाज मेळावा उत्साहात संपन्न…

⚡कुडाळ ता.११-: देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग आयोजित देवळी समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा व वधू-वर सूचक मेळावा रविवारी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्याचे उद्घाटन माजी जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात करण्यात आले. यावेळी बोलताना राजन नाईक म्हणाले, देवळी जिल्हाभर…

Read Full News

सबनीसवाडा राजवाडा परिसरातील धोकादायक फांद्या हटविण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष…

निशांत तोरसकर:निवेदन देऊनही कारवाई नाही, नगरसेविका मोहिनी मडगावकर यांची प्रशासनावर अंकुश नसल्याची केली टीका.. ⚡सावंतवाडी ता.११-: सबनीसवाडा राजवाडा परिसरातील रस्त्यावर अर्धवट तुटलेल्या अवस्थेत झाडाच्या धोकादायक फांद्या गेले पंधरा दिवस लोंबत असूनही सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेना उबाठा शहर संघटक निशांत तोरसकर यांनी केला आहे. या प्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका सौ. मोहिनी मडगावकर…

Read Full News

आरोंदा १३ व १४ मे रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

.⚡सावंतवाडी ता.११-: श्री देव राष्ट्रोळी मंदिर आरोंदा जोशीवाडा येथे बुधवार १३ मे व गुरुवार दि. १४ मे रोजीश्री गणेश , श्री राष्ट्रोळी वर्धापन दिन व सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.यानिमित मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रम- बुधवार दि. १३ मे रोजीश्री गणेश पुजन, अभिषेक, कुंकूमार्चन व आरती, सायं. ७ वा. श्री…

Read Full News

आडेली खुटवळवाडी येथील नळपाणी योजना पूर्ण करण्यास शासन अपयशी…

….शासन तिसरी योजना आणून ठेकेदार – सबठेकेदारांचे हित जोपासणार का..? वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावातील आडेली खूटवळवाडी भागात नळपाणी योजना कधी कार्यान्वित होणार, असा सवाल नागरिकांतून व्यक्त करण्यात आला आहे. या कार्यक्षेत्रात शासनामार्फत बोअरवेल, त्याच ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. एक महिना कालावधीपूर्वी येथील ग्रामस्थांनी वेंगुर्ला सभापती शंकर घारे यांची भेट घेऊन त्वरित कार्यवाही न…

Read Full News

डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना मुदतवाढ द्या…

देव्या सुर्याजी यांची मागणी:डॉ. विशाल रेड्डी यांच्या नावाचाही विचार करा.. ⚡सावंतवाडी ता.१०-: उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांचा कार्यकाळ येत्या ३१ मे रोजी संपत असून रुग्णालयातील भेडसावणाऱ्या समस्या व भरली न गेलेली रिक्तपद या पार्श्वभूमीवर कोरोना काळात डॉ. उत्तम पाटील व डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याप्रमाणे डॉ. ऐवळे यांनाही २ वर्षांचा कार्यकाळ…

Read Full News

स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग आघाडीवर…

जिल्ह्यातील १७ गावांतील सर्व कुटुंबांची स्व गणना पूर्णप्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून घडला आदर्श:वेंगुर्ल्यातील मूठ गाव ठरले राज्यातील पहिले १०० टक्के स्वगणना पूर्ण करणारे महसुली गाव.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१०-:स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करत राज्यातील पहिले महसुली गाव म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

Read Full News

खारेपाटण परिसरात चक्रीवादळासह अवकाळी पावसाचा तडाखा…

घरांचे, शेतीचे व वीज यंत्रणेचे मोठे नुकसान.. ⚡कणकवली ता.०९-: खारेपाटण परिसरात शनिवारी सायंकाळी चक्रीवादळासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांची कौले व सिमेंट पत्रे उडून गेली असून अनेक ठिकाणी विद्युत पोल मोडून पडले आहेत. वीज वाहिन्या तुटून रस्त्यावर लोंबकळत असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी झाडे…

Read Full News

You cannot copy content of this page