सीमा मठकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल…
⚡सावंतवाडी ता.१३-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सौ. सीमा मठकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या रूपाने पंचवार्षिक निवडणुकीसाठीचा हा पहिलाच अर्ज ठरला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण…
