भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा यांचे केवळ स्मारक नसून कलाकारांसाठी कलादालन ठरेल

कणकवली पं.स. माजी उपसभापती बुवा संतोष कानडे यांचे प्रतिपादन *⚡वैभववाडी ता.१३-:* भजन महर्षी कै. परशुराम पांचाळ बुवा यांनी सर्वाना ज्ञान दिले .त्याच्या जन्मभूमीत भव्य स्मारक होत आहे.हे केवळ स्मारक नसून येथील कलाकारांसाठी कलादालन उभे करणार आहोत असे प्रतिपादन कणकवली पंचायत समिती माजी उपसभापती बुवा संतोष कानडे यांनी केले. या स्मारकाचा शिलान्यास समारंभ गुरुवार १२ ऑगस्ट…

Read More

कार्यकारी अभियंता याच्या पत्राची होळी करुन अरुणा प्रकल्पग्रस्त आक्रोश आंदोलन करणार

*⚡वैभववाडी ता.१३-:* अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रलंबीत मागण्यासाठी जिल्हाधिकारी व संबंधीत कार्यालयाला पत्र दिल्यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी अमोलसिंह भोसले, तहसिलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून स्वातंत्रदिनी आंदोलन करु नये, तसेच प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली. त्याला अरुणा प्रकल्पग्रस्तांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. परंतु या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता हर्षद यादव यांनी…

Read More

आम. नितेश राणेच आमचे आरोग्य दूत

संतोष किंजवडेकर;सरपंचाना आम.नितेश राणे यांनी स्वखर्चाने दिलेल्या विमा संरक्षण पॉलिसी वितरण *⚡कणकवली ता.१३-:* भाजपा आम.नितेश राणे यांनी मतदारसंघातील प्रत्येक सरपंचाना स्वखर्चाने विमा उतरून खऱ्या अर्थाने सरपंचांना आधार देण्याचे काम केले आहे.कोरोनाचा कठीण काळात सरपंचांच्या पाठीशी ना सरकार राहिले ना पालकमंत्री अशा वेळी फक्त नितेश राणेंच मदतीला धावले. आमच्या आरोग्याची, जीविताची काळजी विमा पॉलिसी काडून संरक्षण…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा प्राध्यापक सेना जिल्हाध्यक्षपदी सत्यवान राणे

उपाध्यक्षपदी आशिष नाईक तर सचिवपदी वसिम सय्यद यांची निवड *⚡कणकवली दि.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हा प्राध्यापक सेना कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सत्यवान राणे,उपाध्यक्षपदी आशिष नाईक तर सचिवपदी वसिम सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. सदरची कार्यकारिणी महाराष्ट्र प्राध्यापकसेना अध्यक्ष डॉ.धनराज कोहचाडे यांनी जाहीर केली आहे.या निवडीबद्दल सत्यवान राणे, आशिष नाईक, वसिम सय्यद यांनी पालकमंत्री…

Read More

आमदार नितेश राणे यांच्या कार्याचा आदर्श राज्यातील इतर मतदारसंघात घेतला जाईल

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार;१६९ सरपंचांना विमा पॉलिसीचे वितरण *⚡कणकवली ता.१३-:* परिस्थितीला आव्हान द्यायचे आणि परिस्थितीवर मात करायची ही केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची शिकवण आम. नितेश राणे यांनी स्वीकारली आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सारपंचांसाठी राज्य सरकार काहीच करत नसेल तर त्यांच्या पाठीशी आम. नितेश राणे आहेत असा चांगला…

Read More

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची माजी आम.परशुराम उपरकर यांनी घेतली भेट

*⚡कणकवली ता.१३-:* शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांचा तिथीनुसार 99 वा वाढदिवस साजरा करण्यात येत असून बाबासाहेब पुरंदरे यांच्या या वाढदिवसाचे औचित्य साधत मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर यांनी त्यांना पुणे येथे जात शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर सोबत रत्नागिरी संपर्कप्रमुख अमोल साळुंखे, संजय धुरत ,संतोष सावंत, सचिन पाटणकर, अजिंक्य…

Read More

मालवण तालुक्यात पर्यटन व्यवसायाशी निगडित घटकांच्या विविध आघाड्या स्थापन

पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार:अविनाश सामंत *⚡मालवण दि.१३-:* पर्यटन व्यवसाय हा केवळ हॉटेल व्यवसायापूरता मर्यादित नसून यात अनेक घटक समाविष्ट असल्याने पर्यटनाला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात पर्यटन व्यवसायाशी निगडित घटकांच्या विविध आघाड्या स्थापन करून त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती देत सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन…

Read More

मत्स्यपॅकेजचा लाभ न मिळाल्यास बेमुदत लाक्षणिक धरणे आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या महिलांचा इशारा *⚡मालवण ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या महिलांना मत्स्य पॅकेजचा लाभ ३१ ऑगस्टपर्यंत न मिळाल्यास २ सप्टेंबर रोजी मालवण येथील मत्स्य कार्यालयासमोर सकाळी १० पासून बेमुदत लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा या संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर यांनी मत्स्य विभागाला दिला आहे. क्यार व महा चक्रीवादळामुळे ऑगस्ट…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ११ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी तालुक्यात आज ११ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ५ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी २, खासकीलवाडा २,बिरोडकरटेंब १ तर ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये मळगाव १,रोनापाल १,डोंगरपाल २,चराठे २ आदी रुग्णांचा समावेश आहे.

Read More

बांदा केंद्रशाळेची चिन्मयी जपतेय कलेचा वारसा

*⚡बांदा दि.१३-:* जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेत इयत्ता चौथी इयत्तेत शिकणारी विद्यार्थीनी चिन्मयी सुरेश रूबजी हिने नागपंचमी सणाच्या निमित्ताने नागोबाच्या आकर्षक मूर्त्या बनवून आपल्या कलेची जोपसना केली. मूळचे रुबजी कुटुंबीय सावंतवाडी तालुक्यातील निगुडे या गावचे असून चिन्मयीचे आजोबा गवंडीकाम करत असत व गणपती सणाच्या निमित्ताने काही गणेशमूर्त्या बनवत असत हा वारसा त्यांचे मुलगे चालवत आहेत….

Read More
You cannot copy content of this page