सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ११ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी तालुक्यात आज ११ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ५ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सावंतवाडी २, खासकीलवाडा २,बिरोडकरटेंब १ तर ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये मळगाव १,रोनापाल १,डोंगरपाल २,चराठे २ आदी रुग्णांचा समावेश आहे.

You cannot copy content of this page