बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या 100 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव स्पर्धेसाठी निवड…
कुडाळ : येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, (सीबीएसई बोर्ड) या शाळेने कला स्पर्धा प्रकारात आणखी एक मोठी कामगिरी साध्य केली आहे. शाळेतील 100 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सेंट्रल स्कूलच्या शिरपेचात एक मनाचा तुरा खोवला आहे.सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर ही निवड करण्यात आली.बॅ. नाथ पै…
