लोरे येथील दोन लाभार्थ्यांना घरदुरूस्ती अनुदान योजनेतंर्गत धनादेशाचे वाटप
*⚡कणकवली ता.१७-:* भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रा.पं.लोरे येथे पं.स.कणकवली सेस 20 टक्के फंडातून मागासवर्गीयांना घर दुरूस्ती अनुदान देणे या योजनेतील मंजूर दोन लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने लोरे प्रभागातील अत्यंत गरजू एकनाथ पेडणेकर व मंगेश पेडणेकर या दोन पात्र लाभार्थीना याचा लाभ देण्यात आला . यावेळी पं.स कणकवलीचे सभापती…
