रजत तोरसकर व खुशी पेटे यांची सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघात निवड

*⚡मालवण ता.०३-:* मालवण येथील रजत तोरसकर आणि खुशी पेटे यांची १९ वर्षाखालील गटात सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघामध्ये निवड झाली आहे. रजत व खुशी हे नाशिक जिमखाना नाशिक येथे ६ आक्टोबरपर्यत संपन्न होणाऱ्या ८३ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. खुशी पेटे ही १९ आणि २१ वर्षाखालील तर रजत १९ वर्षाखालील तसेच २१…

Read More

शेर्ले-निगुडे-सोनूर्ली रस्त्यासाठी उद्या उपोषण

*⚡बांदा ता.०३-:* तब्बल पन्नास लाख रुपये खर्चून निगुडे-सोनुर्ली रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु सद्यस्थितीत रस्त्यावर धोकादायक खड्डे पडून मोरीपुलेही खचली आहेत. येथून खनिज कंपनीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही सोमवार 4 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी…

Read More

निगुडेत शोषखड्डे मारण्यासाठी सर्वांनी जनजागृती करावी

सरपंच समीर गावडे यांचे आवाहन : ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी जयंती साजरी *⚡बांदा ता.०३-:* माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा या चारही महापुरुषांनी देशासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले व आज गावामध्ये या सर्वांचे विचार योगदान जसे महत्त्वाचे ठरते तसेच आपल्या गावाच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला…

Read More

भजनातुन जमलेल्या निधीतून केली गरजू वृद्धेला आर्थिक मदत

*⚡मालवण ता.०३-:* तारकर्ली गावातील बाळगोपाळांनी भजनातून जमलेल्या रक्कमेतून गरजू वृद्धेला मदत करून समाजासमोर पुन्हा एकदा एक आदर्श प्रस्थापित केला. सलग तिसऱ्या वर्षी या बाळगोपाळांनी हा उपक्रम राबवित गरजू व्यक्तीला मदत केली आहे. तारकर्ली गावातील रोहन नरेश कांदळगावकर, यज्ञेश वंदन केरकर , वेदांत सदाशिव सागवेकर , ईशान सदाशीव सागवेकर, प्रणित भार्गव कांदळगावकर, निनाद गणपत मोंडकर ,…

Read More

सकारात्मक दृष्टिकोन उराशी बाळगून मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करा,तरच यश मिळेल- प्रा.रुपेश पाटील

*⚡मालवण ता.०३-:* जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःच्या क्षमता ओळखून ध्येय निर्धारित करा.मोठी स्वप्नं बघा आणि त्या स्वप्न पूर्ततेसाठी प्रामाणिक व हृदयापासून प्रयत्न करा,यश निश्चितच तुमच्या समोर नतमस्तक होईल, असे प्रतिपादन आजगाव येथील विद्याविकास अध्यापक विद्यालयाचे प्रा.रुपेश पाटील यांनी मालवण येथे बोलताना केले. मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि…

Read More

बॅ. नाथ पै जन्मशताब्दी निमित्त महिलांसाठी ऑनलाईन खुल्या दशावतारी नाटक स्पर्धेचे आयोजन

मालवण : (प्रतिनिधी) बॅ. नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे फक्त महिलांसाठी ऑनलाईन खुली दशावतार नाट्य प्रवेश स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. १० वर्षांच्या मुलीपासून कोणत्याही वयोगटाच्या महिला या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. कोणताही पौराणिक अथवा काल्पनिक संवाद वेशभूषेसह व्हीडिओ स्वरुपात सादर करायचा आहे. वेळ ५ मिनिटे असून संगीतसाथ ऐच्छीक राहील. १७ ऑक्टोबरपर्यंत…

Read More

डास फैलाव रोखण्यासाठी कणकवली नगरपंचायतीची उपाययोजना

हजारहून अधिक सेप्टिक टँकवर व्हेंट पाईप जाळी बसविणार *⚡कणकवली ता.०३-:* मच्छरांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कणकवली नगरपंचायतच्यावतीने शहरातील 5 हजारहून अधिक सेप्टिक टँकवर व्हेंट पाईप जाळी बसविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभि मुसळे यांनी दिली. पावसाळ्यात पाण्याची डबकी साचून मच्छरांची पैदास वाढते. त्यापेक्षाही शौचालयांमध्येही मच्छरांची पैदास जास्त होते….

Read More

स्वच्छतेत योगदान देणा-या नागरिक व संस्थांचा सत्कार

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वच्छता अभियानात बहुमोल योगदान देणा-या शहरातील नागरिकांचा व संस्थांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये दैनंदिन कचरा संकलित करुन त्यापासून आपल्याच परिसरात खतनिर्मिती करणारे आनंदी आर्केड फेज-२, सुंदर भाटले आणि बायोगॅस निर्मिती करणारे रेडकर बंधू खानावळ, दैनंदिन ओला कचरा संकलित करुन आपल्याच परिसरात गांडुळ खत निर्मिती करणारे प्रादेशिक फळ…

Read More

शासकीय निमशासकीय कामगार सहकारी ग्राहक संस्थेची १० ऑक्टोंबर वार्षिक सभा

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* वेंगुर्ला तालुका शासकीय-निमशासकीय कामगार सहकारी ग्राहक संस्था मर्यादित वेंगुर्ल्याची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.१० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ठीक १० वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे संस्थेचे चेअरमन का.हु.शेख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सर्वांनी सभेस वेळीच उपस्थित रहावे व सर्वांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन का.हु.शेख व सेक्रेटरी अर्जुन सावंत…

Read More

नावळे राणेवाडीतील कोसळलेल्या साकवाची संजना सावंत यांनी केली पाहणी

वैभववाडी प्रतिनिधी नावळे राणेवाडी येथील कोसळलेल्या साकवाची पहाणी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केली. जिल्हा नियोजन मधून लवकरच या ठिकाणी नवीन पूल मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन संजना सावंत यांनी ग्रामस्थांना दिले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जि.प.बांधकाम उपअभियंता सुतार, ग्रामपंचायत सदस्य महेश रावराणे, प्राची तावडे,…

Read More
You cannot copy content of this page