सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाने घेतली नूतन शिक्षणाधिकारी मुस्ताख शेख यांची सदिच्छा भेट
*⚡सावंतवाडी ता.०६-:* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे नूतन शिक्षणाधिकारी मुस्ताख शेख यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी मंडळाच्यावतीने शिक्षणाधिकारी मुस्ताख शेख यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाचे अध्यक्ष जी. एम. सामंत सर, सचिव काका मांजरेकर, सहसचिव योगेश राऊळ, जयेंद्र रावराणे, अरुण सावंत तसेच सिंधुदुर्ग…
