चौके येथे अपघातात बेळगाव खानपूर येथील युवकाचा जागीच मृत्यू
मालवण दि -प्रतिनिधी – मालवण येथून शुक्रवारी सकाळी चौके नेरुरपार मार्गे बेळगाव-खानापूर येथे स्प्लेडंर मोटरसायकल KA- 22- HD-4060 ने जाणाऱ्या युवकाने चौके नारायणवाडी पेट्रोल पंपा शेजारी असणाऱ्या वळणावर कुडाळहून मालवण च्या दिशेने येणाऱ्या मासे वहातूक करणाऱ्या बोलेरो पिक अप ला ड्रायव्हर साईला जोरदार धडक दिली.डांबरी रस्त्यावर पडून डोक्याला जोरदार मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.. मालवण…
