नांदगाव व्यापारी, खोका, रिक्षासंघटनेतर्फे विविध कार्यक्रम साजरे
*⚡कणकवली ता.०५-:* नांदगाव व्यापारी, खोका, रिक्षा संघटनेच्या वतीने लक्ष्मीपुजनानिमित्त श्री . सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते तसेच यानिमित्ताने डबलभारी भजनाचा जंगी सामनाचे ही आयोजन करण्यात आले होते .सायंकाळी बुवा देवेंद्र इस्वलकर विरुद्ध बुवा समीर गावडे यांच्यात डबलभारी सामना झाला. यावेळी नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे नुतन जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांचा शाल…
