मनाई आदेशामुळे जेलभरो आंदोलन स्थगित…
संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.०६-:* एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठींबा देण्यासाठी पुकारण्यात आलेले जेल भरो आंदोलन जिल्हाधिकारी यांनी १६ डिसेंबर पर्यंत लावलेल्या मनाई आदेशामुळे तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची माहिती विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाची मागणी अद्यापही शासनाने मान्य न केल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप…
