सिंधुदुर्गात प्रथमच एन.सी.सी. कॅम्पचे आयोजन
*⚡कणकवली ता.१५-:* ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. ओरस यांच्यामार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्यातील एन.सी.सी सिनियर डिव्हिजन व सिनियर विंग कॅडेट्ससाठी कॅम्पचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. सदर कॅम्प १३ ते १९ डिसेंबर २०२१ या दरम्यान क्रीडा संकुल ओरोस येथे आयोजित करण्यात आला आहे. या कॅम्पसाठी सिंधुदुर्ग जिल्यातिल् बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ व कणकवली महाविद्यालयामधील एन.सी.सी….
